Dictionaries | References आ आरारुट Script: Devanagari Meaning Related Words आरारुट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ज्यापासून पौष्टिक मैदा तयार करतात असें एक झाड व कांदा . आरारुटचे झाड साधारण हळदीसारखें असतें . या झाडाच्या कांद्यापासून बलक काढतात व त्यापासून तवकीर तयार करतात . तें हलकें व सहज पचण्यासारखें असल्यामुळें लहान मुलांस व आजारी माणसास देतात . तवकील पहा . [ इं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP