Dictionaries | References

आरोपणें

   
Script: Devanagari

आरोपणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

आरोपणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Plant. Ascribe. Commitunto.

आरोपणें     

उ.क्रि.  लावणें ; रोपणें ; पेरणें ; पुरणें . नातरी विधिचिये वाफे । सतक्रियाबीज आरोपे । - ज्ञा १३ . ३२ . हो कां वापी कूप आराम । वृक्षारोपण वनविश्राम । - एभा १२ . २३ . आरोपिलें बीज फळास आलें । - सारुह ७ . १५९ .
( ल . ) चिकटविणें ; अंगीं लावणें ; लादणें . तैसी इये निर्मळ माझ्या स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी । - ज्ञा ९ . ७९ .
हवालीं करणें ; सोंपविणें ; स्वाधीन करणें ; वर ठेवणें . शस्त्राग्रीं जिव्हारे आरोपुनी । - ज्ञा १ . २२ .
राहणें ; ठाकणें ; माजणें . मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं । - ज्ञा १ . २४५ .
आरोप ठेवणें ; दोष देणें ; ठपका ठेवणें ; आळ घेणें . [ सं . आरोप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP