Dictionaries | References

आरौते

   
Script: Devanagari

आरौते     

अरुता - अरुतें पहा .
पूर्वी ; अगोदर . आरुता पहा . पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काउळे केवी चंद्रातें । वोळखती - ज्ञा ४ २४ .
अलीकडे ; या बाजूला . चौघे शापूनि केले परते । कनिष्ठा पाचारिलें आरौतें । - मुआदि १९ . १०२ .
शिवाय ; विना जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळ जळां दोहीतें । बुडविल्या आरौतें । राहूंचि नेणें । - अमृ ४ . ११ . - वि . अपुरें ; कमी . तो काय बोलोनि दाखवूं आतां । बोलणें बोलतां आरौते पडे । - निगा १९६ . [ सं . अर = सान्निध्य ; आरात = निकट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP