Dictionaries | References

आर्ये करणें

   
Script: Devanagari
See also:  आर्या करणें , आर्या होणें , आर्ये होणें

आर्ये करणें     

क्रि.  खालीं करणें ; खालीं ठेवणें , पाडणें . आगबोटीचो जिनो आर्या कर .
( नाविक ) शीड उतरणें ; शीड खालीं करणें , पाडणें .
( कु . ) मरणें . बातमी ऐकल्याबरोबर त्यानें आर्यां केलान
नाश करणें . भटाच्या गवताची आर्या रे । माझ्या बैलानं केल्यान रे . [ का . आरु = विझणें , नष्ट होणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP