Dictionaries | References आ आलिंग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आलिंग A dictionary, Marathi and English | Marathi English | | , receiving the तुताती or whip-thong. Rate this meaning Thank you! 👍 आलिंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. बैलास मारावयाच्या कोरड्याची तुताती ( वादी ) ज्या कातडी कडीला - वळ्याला ( कोरड्याच्या मुठीच्या अग्राशीं ) बांधलेली किंवा अडगविलेली असते तें वळें ; कडी . ( व . ) ( शिवाळीचें ) पातें वर करण्यासाठीं किंवा बैलाच्या गळ्यास घट्ट करण्याकरितां जी दोरी उपयोगांत आणतात ती . [ सं . आ + लिंग ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP