Dictionaries | References

आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी

   
Script: Devanagari

आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी     

शत्रूचा प्रतिकार करण्याची पूर्वी कोणतीहि तयारी न करतां त्याची प्रत्यक्ष स्वारी आली म्हणजे राजवाड्यात सभा भरवून काय उपाययोजना करावयाची याचा विचार करावयाचा, अशा दीर्घसूत्री कारभाराबद्दल ही म्हण योजतात. तु०-आग लागल्यावर विहीर खणणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP