Dictionaries | References

आलीढस्थान

   
Script: Devanagari

आलीढस्थान     

 न. ( नृत्य ) ऐन्द्रस्थानाप्रमाणें उभे राहणें व उजवा पाय पांच ताल पुढें ठेवणें . मल्लयुध्द , शत्रूंची हेटाळणी वगैरे गोष्टी या स्थानांत उभे राहण्यानें सूचित होतात . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP