Dictionaries | References

आळी

   
Script: Devanagari
See also:  आळि , आळिव

आळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ex. माय- बापापुढें लेंकुराची आळी ॥ आणीक हे पाळी कोण लळे ॥ 2 Commonly अळी.

आळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Unreasonable longings. A lane.

आळी

 ना.  कीड , कृमी ( धान्य , पाने यावरील किडा ).

आळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : गल्ली, लार्वा

आळी

  स्त्री. गल्ली , ओळ . अळी पहा .
  स्त्री. कीड . अळी पहा . कीं अधर्माची आळी वाढे । पीक बुडे तेणेंही । - एभा १० . ५१५ .
  पु. जाळ पहा . ;' आळी कवणासी करू आतां ग । ' ०अभंग .
  स्त्री. 
०कर   अळीकर पहा .
   हट्ट ; छंद ; रळी ; ( लहान मुलांची ) तीव्र इच्छा , हेतु , मनीषा , लाड . तें आळि करौनि मागे जेवण । - दाव २९६ . आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी । - दा ९ . ८ . २२ . एके दिवशीं प्रात : काळीं । कृष्ण घेऊन बैसला आळी । - ह ६ . ६ .
   लडिवाळचें , हट्टाचें भाषण . आळि बोलैति धाकुटें विदावंतीसी । - शिशु ३५३ . [ का . अळु = रडणें ]
०कर वि.  
   हट्टी ; छांदिष्ट ; हेकेखोर ( लहानमूल ). आळिकर त्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देवोनिया । - तुगा ५२१ . [ आळ = हट्ट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP