Dictionaries | References

आळ्यांत आणणें

   
Script: Devanagari

आळ्यांत आणणें     

ताब्यात आणणें
कह्यांत आणणें
नियमन, नियंत्रण करणें. ‘जॉनसन याने कोशरचना करून तीस (इंग्रजी भाषेस) आळ्यांत आणण्याचा प्रचंड उद्योग आरंभून तो एकट्याने शेवटास नेला.’ -नि ५५६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP