Dictionaries | References आ आळ्यांत वागणें Script: Devanagari See also: आळ्यांत असणें , आळ्यांत चालणें , आळ्यांत राहणें Meaning Related Words आळ्यांत वागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. कह्यांत, ताब्यात असणें, योग्य नियंत्रणाखाली असणें. २. नियमांनी बद्ध असणेंसुयंत्रित असणें. ‘ती भाषा व्याकरणाच्या आळ्यांत राहण्यास विशेष योग्य असते.’ -कृष्ण. चिप. मराठी व्याकरणावरील निबंध १०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP