Dictionaries | References

आव

   { āva }
Script: Devanagari

आव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Great show; imposing display; grand and mighty indications. v घाल. 2 Neatness, seemliness, pleasingness of shape or exterior. 3 Courage, confidence, ardor, spirit, bold alacrity. v धर. Ex. तों अमरेंद तये वेळा ॥ आव धरी युद्धाचा ॥ 4 Grasp, power, hold, sphere of rule or capacity.

आव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Great show. Neatness. Courage. Grasp.
आव घलणें   To make a show of.

आव     

ना.  आविर्भाव , डौल , थाट , दबदबा , प्रतिष्ठा , महत्त्व ;
ना.  अवसान , धैर्य , हिंमत .

आव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अन्नाचे पचन न झाल्याने शौचावाटे निघणारा एक प्रकारचा चिकट, सफेद मल   Ex. चिकित्सक आवची तपासणी करत आहेत.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআম
gujઆમ
kokआंव
malഒഴിച്ചില്‍
oriଆମ
telవిరోచనాలు
urdآنو

आव     

 पु. आवक ; प्राप्ति ; लाभ . केवढा माझा उवावो । करितां कोण प्रस्तावो । केलियाहि आवो । काय येथ । - ज्ञा १८ . ६२२ . [ सं . आय , प्रा . आव ]
 पु. 
क्रि.  ( आज्ञार्थी द्वि . पु . ) ( हिं . गु . ) ये . [ सं . आ + या ; प्रा . आव . हिं . आव . गु . आवो , आवजो ] आवजा - ( भिल्ली ) ( आज्ञार्थी ) या . हा काल लाकडी लिईन आवजा . आवजाव -
वि.  ( व . ) निर्भेळ ; ताजें ; कोरें ; जसें - आवचें दूध = निरसें - निर्भेळ दूध . [ सं . अव = शुध्दतादर्शक उपसर्ग ? ]
डौल ; थाट ; मोठा आविर्भाव ; प्रतिष्ठा ; महत्त्व . येथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा । - ज्ञा १ . ३३ . ( क्रि० घालणें ; आणणें ). अंगांत कर्तृत्व नसून आव घालण्याचा आमच्या लोकांना मोठा अहंपणा . - नि ६४ .
या आणि जा . ये , जा ; पुन्हां ये असें सांगणें .
नीटनेटकेपणा ; सुंदरता ; बाह्यसौंदर्य ; आकारमनोरमता ; सुंदर घाट ; ( सामा . ) आकार ; घाट ; घडण . सप्तावरणेंसि प्रचंड । आवो साधूनि उदंड । निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें । - एभा २४ . १४२ .
( ल . ) हेलपाटा . ( क्रि० करणें ; मांडणें ; लावणें ; ). आवजाव घर तुम्हारा = दानशूर माणसाचें घरीं कोणी येतो जातो त्यास अनुलक्षून योजितात .
धैर्य ; हिंमत ; हिय्या ; धमक ; अवसान . ( क्रि० धरणें ; आणणें ) त्या धर्मसैनिकांचे झाले होतेचि सर्व आव रिते । - मोकर्ण १२ . ५ .
दाब ; आटोप ; आब ; दबदबा ; शक्तिक्षेत्र ; बल ; सामर्थ्य . तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं । - ज्ञा २ . ९ . फोडून चित्ताची धांव बसविसील आव न कळे कैसा । - होला १०१ .
नेम ; पवित्रा . दृढ साधोनियां आवो । निजबळें घालिता घावो । - एभा १२ . ५८८ .
घाट ; घडण ( भांडें वगैरेंची ).
उद्वव ; उद्वम . - शर . [ सं . आ + इ = जाणें ]

आव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आव   the base of the dual cases of the pronoun of the 1st person
आवाम्   Nom.Acc. (Ved.आव॑म्)
आवाभ्याम्   Inst.Dat.. Abl. (Ved.Abl. also आव॑त्)
आवयोस्   Gen. लोच्. .

आव     

आव [āva] ब [b] र्हित [rhita]   (ब) र्हित a. Eradicated, uprooted.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP