Dictionaries | References

आवतण

   
Script: Devanagari
See also:  आवतणें

आवतण     

क्रि.  
बोलावणें ; आमंत्रणें . अवतण , अवतणें पहा . गोमायुगृध्रपलभुकपरिवांरा मुत्युलागिं आवतणें । दिधलीं कुरुसैन्यांनीं ... - मोकर्ण ८ . ४ .
अभिमंत्रण करणें . मल्लविद्येचा अभ्यास । आंवतूनि चालिला चंडीश । हां हां म्हणतां नागपाश । घातिला त्यासि ॥ - कथा ३ . १० . १६३ . शनवारीं आणिला जरी आंवंतनु धोतरा । निरमाल्य गमे नाहीं तेज कुण्या मंतरा । - प्रला १०४ .
भोजनास बोलाविणें . भोजना आवंतिला सहपरिवारीं । - मुआदि ४० . ७२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP