Dictionaries | References

आवल्या

   
Script: Devanagari

आवल्या     

 पु. 
आवला पहा .
( व . ) शेतीवाडीच्या सर्व कामाची देवघेव ठेवून तें काम व्यवस्थित चालविणारा मनुष्य ; कर्णधार .
लंपडाव खेळांत भोग्यास शिवणार्‍या मुलांना उद्देशून म्हणतात . आवल्या येरे लवकर , भोग्याजवळ कोणी नाही . [ आवलें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP