Dictionaries | References आ आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे) Script: Devanagari Meaning Related Words आसका बाप, निरासकी मा, होतेकी बेहेन, न होतेका दोस्त, पैसा गांठ, जोरू साथ (जागे सो पावे, सोवे सो गमावे) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक दोहरा, बापाला पुत्राकडून पुढे सुख मिळेल ही अपेक्षा असते म्हणून तो पुत्राला चाहतोमातेला कोणतीहि अपेक्षा नसते व तिचे पुत्रप्रेम निरपेक्ष असते व निराशेच्या वेळीच ती अधिक उपयोगी पडतेआपणाजवळ धन असेल तर आपली बहीण आपणावर प्रेम करीलमित्राचे प्रेमहि आपणांस जवळ काहीहि नसतांना उपयोगी पडतेपैसा मात्र जेवढा प्रत्यक्ष जवळ असेल तेवढाच वेळेवर उपयोगी पडतो व स्त्रीचे प्रेम हे सहवासापुरतेच कायम टिकतेतेव्हां आपण स्त्रीपासून दूर गेल्यास स्त्रीप्रेमाचा भरंवसा नाही. (जो जागृत राहील तो यशस्वी होईल जो निजेल तो गमावील.) सत्यविजय नाटकाचे कथानक हेच आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP