Dictionaries | References आ आहाळ Script: Devanagari See also: आहळ , आहळणें , आहळी Meaning Related Words आहाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ओहळ पहा . ( व . ) गुराकरितां पाणी सांठविण्याची जागा ; ( खानदेशी - हाळ ) पावसाळ्यांतील पाण्याचा खड्डा . पु. आहार ; विस्तव ; आग . आहार पहा . गुंफिवा ज्वाळांचिया माळा । लेयिलियाही अवळा । भेदाचिया आहाळां । काय पडणें आहे । - अमृ ७ . १३६ .खळगा ; कुंडी . आहळ पहा .( चांभार धंदा , ) कातडी टांगण्याचें कुंड , खळगा .( ल . ) दु : ख . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP