Dictionaries | References

इंजनेर

   
Script: Devanagari
See also:  इंजिनियर , इंजिनेर

इंजनेर     

 पु. यंत्रकाम किंवा बांधकाम जाणणारा ; स्थापत्य ( इंजिनियरिंग ) शास्त्रज्ञ ; यंत्रशास्त्रवेत्ता . जे प्रयोग शेकडों वर्षे बसून गेले आहेत , कीं भाषेचा आणि त्यांचा जणोंकाय एकच जीव होऊन गेला आहे , त्यांस व्याकरणानें उपटून टाकण्याचा यत्न करणें म्हणजे इंजनेरास सडक बांधावयाची असतां त्यानें मधील डोंगर व पर्वत उपटून दूर फेंकून देण्यासारखेंच कृत्य आहे ! - नि १२४ . [ इं . इंजिनियर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP