Dictionaries | References

इकडेतिकडे

   
Script: Devanagari

इकडेतिकडे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ikaḍētikaḍē ad Hither and thither; here and there. 2 Used as s f Equivocation, tergiversation, shuffling. v कर, लाव, मांड..

इकडेतिकडे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : इतस्ततः

इकडेतिकडे     

क्रि.वि.  येथें तेथें ; या बाजूस त्या बाजूस ; आसपास . - स्त्री . ( ल . ) टंगळमंगळ ; कुचराई ; लपंडाव . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें ). इकडे आड तिकडे विहीर - दोन्हीकडे सारख्याच अडचणी , संकटें असणें , व त्यांत सांपडणें . [ इकडे + तिकडे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP