Dictionaries | References

इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची

   
Script: Devanagari

इच्छा करी पुत्राची, तो हानि झाली भर्त्याची     

पुत्र मागावयास गेली तो नवरा गमावून आली. अधिकाची आशा करावी तो जवळ असलेलेहि गमावते. तु०-पूत मांगने गई सो पति खोके आयी, कसम खाके आयी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP