Dictionaries | References इ इडापिडा Script: Devanagari Meaning Related Words इडापिडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 All pains, trouble, and affliction. A term used by women, whilst waving lamps around a person's head to remove or avert all evil. Ex. इ0 जाओ बळीचें राज्य होओ. इडापिडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f All pains, trouble and affliction. इडापिडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अरिष्ट दुःख , संकट , सर्वनाश . इडापिडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : संकट इडापिडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( बायकी ) सर्व त्रास ; संकटें ; अरिष्टें ; दु : खें ( ओवाळतांना किंवा दृष्ट काढतांना बायका म्हणतात ). ( क्रि० जाणें ; नाहींशीं , दूर होणें ). म्ह०इडापिडा जाओ बळीचें राज्य होओ .इडापिडा टळो , पाप अमंगळ पळो . जीवभावाचें निंबलोण । गुरुसी मी करीन आपण । इडापिडा मी घेईन जाण । तें लोणलक्षण मज लागो ॥ - एभा १२ . ५५७ . [ पीडा द्वि . ] इडापिडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवोबळीनें एकदा सर्व पृथ्वीवर सुराज्य केले होते. यावरून लहान मुलास आशीर्वाद देतांना हा वाक्प्रचार योजतात. ब्राह्मणेतर जातीत, शेतकऱ्यांत बळि राजावर फार भक्ति आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP