Dictionaries | References इ इलाही Script: Devanagari See also: इलाईबिघा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इलाही हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : ईश्वर, ईश्वरीय Rate this meaning Thank you! 👍 इलाही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. परमेश्वर - मुधो . ( अर .) वि. ईश्वरी ; ईश्वरासंबंधीं ; दैवी . शुक्रे इलाही = मी ईश्वराचे आभार मानतों . [ अर . इलाह = ईश्वर ; इलाही = दैवी ] अकबरी विद्या . ' जमीन इनाम ईलाई बिघे '०सन पु. अकबर बादशहानें सुरु केलेला एक शक . हा अकबर व जहांगीर या दोनच बादशहांच्या कारकीर्दीत चालू होता . पुढें शहाजहाननें हा शक बंद केला म्हणून वरील दोन बादशहांच्या कारकीर्दींतील कागदपत्रें , नाणीं यांवर हा शक आढळतो . इलाही शकांत १५५५ - ५६ मिळविले असतां इसवी सनाचें वर्ष निघतें .०गज पु. अकबराच्या कारकीर्दींत राजा तोडरमल यानें राज्यांतील जमीन मोजण्याकरितां जी सांखळी किंवा गज उपयोगांत आणिला तो . Rate this meaning Thank you! 👍 इलाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | इलाही गज राजा तोडरमलचा गज एक लांबीचे माप. अकबराने सुरू केलेले जमीनीचे माप. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP