Dictionaries | References इ इळ Script: Devanagari Meaning Related Words इळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व . कर . कुण . ) वेळ ; दिवस . [ वेळ अप . ] म्ह० ( व . ) इळ गेला इळाचा , माथा धुते तिळाचा = दिवस व्यर्थ घालवून रात्रीं काम करणें या अर्थीं .०भर क्रिवि . सारावेळ .०वरी क्रिवि . या वेळपर्यंत ; आतांपर्यंत ; इतका वेळ . इळानइळ क्रिवि . ( ना . ) सारादिवस ; दिवसभर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP