Dictionaries | References

इसा

   
Script: Devanagari

इसा     

 स्त्री. ( व . ) घराच्या छपरास धूर लागून जमलेलें धुराचें किटण . [ सं . विषा = विष्टा ? ]
 स्त्री. अव . ( कुण . ) वीस ; वीस या संख्येचे ( पदार्थाचे ) गट . म्हणूनश्यानी एक दोन इसा वाघासनी मारुनशानी सरस्वतीच्या आल्याड आलों . - बाय २ . २ . [ सं . विंशति ; म . वीस ]
 पु. ख्रिस्त . ( येशु )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP