Dictionaries | References

इहपरत्र

   
Script: Devanagari

इहपरत्र     

इहपरत्र बुडविणें
स्वतःचे ऐहिक व पारमार्थिक नुकसान करून घेणें
आपले काही या आयुष्यातील प्रत्यक्ष नुकसान करून घेऊन शिवाय एखाद्या पाप कर्माची जोड करून घेऊन परलोकीहि अपराधी ठरण्यासारखी गोष्ट करणें. ‘हरामखोरीच्या भरांत बैद्यास येऊन आपले इहपरत्र कां बुडवावे’ -होकै.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP