Dictionaries | References

ईर

   { īrḥ }
Script: Devanagari

ईर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : हठ

ईर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Strength, vigor, virtue, power; the principle constituting the excellence, soundness, firmness, or effectiveness of. 2 At chess. The line of check as occupied by a protecting piece. Hence, ईरेस सांपडणें To be involved in some inextricable difficulty.
by a sense of honor or aroused pride, or through a spirit of competition or emulation.

ईर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
Emulation, rivalry.

ईर     

ना.  उत्साह , तरतरी , शक्ती , सामर्थ्य ;
ना.  उत्कृष्टपणा , चढाओढ , चुरस , सत्त्व , स्पर्धा .

ईर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्पर्धा

ईर     

 स्त्री. 
वि.  वीर पहा . असे लढाई झाली पर , खवळले ईर - ऐपो ३४४ .
 स्त्री. 
०पीर वि.  धाडसी मनुष्य . हें पहा मिस विलायत , मोठेमोठे ईरपीर हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवितां सोडवितां थकले - सु ६५ . [ सं . वीर अप . ]
चढाओढ ; स्पर्धा ; चुरस .
शक्ति ; उत्साह ; सामर्थ्य ; तरतरी .
सत्त्व ; उत्कृष्टपणा ; पक्केपणा व गुणक्षमता यांचा सामावेश ज्यांत आहे असें ( चुना , पीठ इ० ); तत्त्व . विरी पहा . [ सं . वीर्य ]
हरकत ; अडथळा ; तंटा . ( क्रि० धरणें ; येणें ). - पया ३२८ . यासि जो ईरे येईल त्याचे वंशांवरि गाढव असे . मंगळवेढें येथील शिलालेख .
बुध्दिबळांत राजास दुसर्‍याच्या मोहर्‍याचा बसणारा जो शह तो लागू न पडायाजोगी मध्यें आपलें मोहरें प्यादें यांची असण्याची जी स्थिति ती ; यावरुन पुढील वाक्यप्रचार पडले आहेत . ईरेस पडणें , सांपडणें - धोक्यांत गोत्यांत सांपडणें ; कठिण प्रसंगांत सांपडणें . ईरेस घालणें - स्वत : च्या बचावासाठीं दुसर्‍यास पुढें करणें , धोक्यांत घालणें ; किल्ल्याचा दरवाजा फोडतांना त्याला असलेले लांब लांब खिळे हत्तीच्या धडकेबरोबर त्याच्या कपळांत शिरुं नयेत म्हणून मध्यें रोडकासा उंट घालणें . ईरेस पडणें , चढणें - चुरशीनें , अभिमानानें पुढें सरसावणें ; कंबर कसून उद्युक्त होणें . मोहरे मोहरे इरेसी पडती . - सप्र २१ . ५१ . मोहरा इरेस पडला . - संग्रामगीतें २९ . [ सं . ईर = प्रेरणा करणें ]

ईर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ईर  m. m. wind.
ईर  mfn. mfn. driving, chasing, [Nalac.]

ईर     

ईरः [īrḥ]   Wind.
-जः, पुत्रः  N. N. of Hanūmat.

ईर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
ईर   r. 2nd cl. (ईर्त्ते)
1. To go.
2. To shake.
r. 1st and 10th cls. (ईरति, ईरयति)
1. To go.
2. To throw or direct, to drive or force on; with उत् prefixed, to say or speak;
with प्र, to send, to make to go; with सम्, to go like the wind.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP