Dictionaries | References ई ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो Script: Devanagari Meaning Related Words ईश्र्वर जन्मास घालतो, त्याचे पदरी शेर बांधतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ईश्र्वर ज्या ज्या प्राण्यांस उत्पन्न करतो त्यांच्या त्यांच्या पोषणाची तजवीज अधीच करून ठेवतो. तु०-दाणे दाणे पर लिखा है खानेवालेका नाम. आधी चारा मग चोंच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP