Dictionaries | References

उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो

   
Script: Devanagari

उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो     

उंटाची भूमी मारवाड. तेव्हा मरतांना तो आपल्या भूमीची आठवण करून व तिकडेच तोंड करून मरणार. यावरून माणूस आपले मूळचे स्थान सोडून कोठेहि फिरला तरी शेवटी त्याला आपली मातृभूमीच सर्वात बरी वाटते. - बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे चरित्र. तु०- जननी जन्मभूमिश्र्च स्वर्गादपि गरीयसी।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP