Dictionaries | References

उंटावरचा शहाणा

   
Script: Devanagari

उंटावरचा शहाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A wiseacre.

उंटावरचा शहाणा     

(एकदा एका पारड्याची मान रांजणात अडकून बसली. ती बाहेर निघेना. घरचा यजमान बाहेर गेला होता. तेव्हा रस्त्यावर उंटावर बसून एक माणूस चालला होता त्याला उपाय विचारला. त्याने प्रथम उंटासकट आंत येण्यास घराचा दरवाजा पाडावयास लावला
मग पारड्याची मान तोडण्यास सांगितले
नंतर डोके रांजणात अडकले म्हणून शेवटी रांजण फोडण्याचा सल्ला दिला !) महामूर्ख
भलतीच मसलत देणारा माणूस. ‘तिसरे एक उंटावरील असे विचारतात.’ -टि ४.४१

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP