Dictionaries | References उ उंदड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया।। Script: Devanagari Meaning Related Words उंदड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रामदास स्वामींच्या ‘आनंदवनभुवना’ च्या वर्णनांतील ही ओवी आहे. ‘उदंड’ म्हणजे ऐहिक-पारलौकिक सुखाची प्राप्ति या आनंदवनभुवनास आली.’’-गजेंद्रमोक्ष १.७९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP