Dictionaries | References

उंबर्‍याची साल काढणें, उंबर्‍याला माती राहूं न देणें

   
Script: Devanagari

उंबर्‍याची साल काढणें, उंबर्‍याला माती राहूं न देणें

   वरचेवर खेपा घालणें
   एखादे काम करून घेण्यासाठी वारंवार हेलपाटे घालणें. ‘उंबरा झिजविणें’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP