Dictionaries | References उ उकरडा Script: Devanagari Meaning Related Words उकरडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 to be good. उकरडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A dunghill or rubbish-heap. उकरडयाची धन (करणें) Enriching of a dunghill. Said when we throw away as bad, things asserted (by others) to be good. उकरडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कचर्याची रास ; घाण , गदळ वगैरे टाकण्याची जागा . उकिरडा पहा . [ सं . उत्कर = खणून काढलेली घाण ; ढीग , रास ; कचरा . यज्ञामध्यें वेदीच्या बाहेर उत्कर असतो ; प्रा . उक्केर ]०फुंकणें अत्यंत दारिद्र्यावस्था प्राप्त होणें . ड्याची दैना फिटणें क्षुल्लक वस्तूचाहि केव्हांना केव्हां तरी उत्कर्ष होणें ( उकिरडाहि केव्हां केव्हां स्वच्छ होतो यावरुन ). ड्याची धण करणें चांगल्या वस्तूंचाहि नाश , दुरुपयोग करणें . ( चांगल्या वस्तूंनीं उकिरडा समृध्द करणें ). ड्यासारखा वाढणें बेसुमार वाढ होणें ( संकटें , कर्ज , मूल , दु : ख , रोपटा वगैरेंची ) मुलगा उकरड्यासारखा वाढो ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP