Dictionaries | References

उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते

   
Script: Devanagari

उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते     

उकिरड्यावरची घाण केव्हातरी, दीर्घ काळानंतर को होईना, पण काढली जाते व तो केव्हां तरी स्वच्छ केलाच जातो. त्याप्रमाणें एखाद्या गरीब मनुष्यास केव्हां तरी बरे दिवस येण्याचा संभव असतो व तशी त्याला आशा असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP