Dictionaries | References

उक्ती

   
Script: Devanagari
See also:  उक्ता , उक्तें

उक्ती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

उक्ती

 ना.  बोलणे , भाषण , सांगणे ;
 ना.  म्हण , वचन , वाक्य , सुभाषित .

उक्ती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बोललेली गोष्ट   Ex. आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
HYPONYMY:
आत्मकथन फटकारणी उत्तर अतिशयोक्ती बोल अफवा आरोप टोमणा म्हण सुभाषित व्यंग्य शपथ गप्पा कानगोष्ट आव्हान भविष्य बहाणा सूचना आकाशवाणी दुर्वाक्य टीका वचन मुद्दा अन्योक्ती निंदा बाजू दावा बोली प्रमेय पुस्ती निवेदन कथनाश्रय पुनरुक्ती लोकवार्ता च्याव-च्याव धारणा श्रुति कामकथा खंडन सांकेतिक कथन गोष्ट आवाज स्वीकारोक्ती
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बोल उद्गार वचन बोलणे म्हणणे कथन
Wordnet:
asmউক্তি
bdबुंनाय
benউক্তি
gujકથન
hinउक्ति
kanಹೇಳಿಕೆ
kasکَتھ
kokकथन
malപറച്ചില്
mniꯍꯥꯏꯕ
nepभनाइ
oriମତ
panਗੱਲ
sanउक्तिः
tamவாக்கு
telమాట
urdقول , بول , بات , کہنا
   See : सुभाषित

उक्ती

 क्रि.वि.  वि . वजन , माप , न करतां राशीवारी ( केलेली खरेदी किंवा विक्री ); घाऊक ; ठोकळ ; मोघम ( आकार ).
   मक्त्यानें अगर खेपेवारी किंवा केलेल्या कामाप्रमाणें ( दिलेली मजुरी ); खंडानें ( दिलेली जमीन ).
   सरसकट ; सगळें , मोजकें . [ सं . वच - उक्त ; का . वट्ट ; का . ता . तेलगु , तुळु , ओट्ट = रास . ]
०माप  न. ठोकळ , अंदाजी माप .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP