Dictionaries | References उ उघडी मांडी करणें Script: Devanagari See also: उघडी मांडी टाकणें Meaning Related Words उघडी मांडी करणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. ( मांडी उघडी ठेवणें हें शिष्टाचारास सोडून आहे यावरुन ल . ) निर्लज्जपणाचें आचरण करणें ; बेशरमपणानें वागणें ; अश्लील प्रकार करणें ; अनुचित , असभ्य आचरण करणें . उघडी मांडी करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 निर्लज्जपणाचे आचरण करणेंआपले गुह्य दुसर्यास दाखविणेंआपल्या उणेपणाचे प्रदर्शन करणें. लाज, अब्रु सोडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP