Dictionaries | References उ उघडे हिंडणें Script: Devanagari Meaning Related Words उघडे हिंडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अगदी असाहाय्य दीन स्थितीत दिवस काढणें. ‘एक तरुण ब्राह्मण मुलगी आपली अब्रू उराशी धरून या संकटमय जगात निराधार व उघडी हिंडत असावी हे मी म्हणतो सार्या हिंदू समाजाला लांछन आहे.’-दौलत पृ. २६४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP