Dictionaries | References उ उचलली जीभ की, लावली टाळ्याला Script: Devanagari Meaning Related Words उचलली जीभ की, लावली टाळ्याला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विचार केल्याशिवाय बोलणेंपुढचा मागचा संदर्भ अगर आपणावरील जबाबदारी न ओळखता काही तरी बोलणेंबोलणें सोपे पण करणें कठीण, म्हणून विचार केल्याशिवाय एकदम विधान करू नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP