Dictionaries | References

उच्ची

   
Script: Devanagari

उच्ची     

 स्त्री. ( ना . ) एखाद्यास वर चढवून त्याची केलेली फजिती .
०पट्टी  स्त्री. फजिती ; उच्ची . उचीत येणें ( स्तुति केल्यामुळें ) चढून जाणें ; बनणें . [ का . हुच्चु = मूर्खपणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP