Dictionaries | References उ उजगरा Script: Devanagari See also: उजगारा , उजगिरा Meaning Related Words उजगरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ujagarā or ujagirā m C Commonly उजागरा. उजगरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( प्र . ) उजागरा . जागरण ; निजावयास उशीर . आझूंई उजगरा कितीं । कराल तुम्हीं ॥ - शिशु २२२ . थोडे तुज घरी होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥ - तुगा २९९३ .( ल . ) दु : ख ; श्रम ; त्रास ; कंटाळा . आपुला घेवोनिया चारा ॥ मग पेटती महामारा । तेणें होतसे उजगरा । ऋषीश्वरासी । - कथा ४ . १४ . १२५ . सामान्यत : उजागरा पहा .जागृति , आठवण . ( क्रि० करणें ; देणें . ) [ सं . उत + जागृ , उज्जागरक ; प्रा . उज्जगरय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP