Dictionaries | References

उजाळू

   
Script: Devanagari
See also:  उजाळ , उजाळें

उजाळू     

पुन .
तेज ; प्रकाश ; उजेड . उजाळू चंद्रादित्यमंडळा ॥ - ज्ञा ११ . २१२ . बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टाचांचीं ॥ - एरुस्ब १ . ३१ स्वामी पैल येक उजाळे पर्वतातळीं वाटलें । - सप्र १५ . २१ .
पांढरेपणा ; स्वच्छपणा ; उजळपणा .
शुध्दता ; कीर्ति ; नांवलौकिक . माझिया कुळाचा उजाळू ॥ - ज्ञा १६ . ३५८ . - वि . पांढरें ; स्वच्छ . उजळ पहा . उजाळु द्रुति मार्दव । - अमृ ५ . ३ . [ सं . उज्ज्वल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP