Dictionaries | References उ उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक Script: Devanagari Meaning Related Words उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एखादी गोष्ट कोणत्या स्वरूपाची आहे हे आपणांस कळत नसेल तर थोडा वेळ वाट पाहिली असतां ती आपले स्वरूप आपल्या गुणांवरून लवकरच प्रकट करते. एखादा प्राणि कोण आहे हे दुरून दिसले नाही किंवा दोन प्राणी दुरून सारखे दिसले तरी त्यातील जो उडेल तो कावळा व पाण्यात उडी टाकील तो बेडूक, हे त्यांच्या स्वाभाविक वर्तनावरून लवकरच कळून येते. २. परिणाम काहीहि झाला तरी तो उपयुक्तच. ‘गाजराची पुंगी०’ याप्रमाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP