Dictionaries | References

उड्या बरा पण पड्या कठीण

   
Script: Devanagari

उड्या बरा पण पड्या कठीण     

आळशी, मंद, दुर्बल मनुष्यापेक्षां धडपड करणारा, उपद्यापी मनुष्य पतकरतो. तो काही तरी उद्योग करण्याचा संभव असतो पण दुर्बल मनुष्याचा भार पूर्णपणे अंगावर वाहावा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP