Dictionaries | References

उतार

   
Script: Devanagari

उतार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ढाल, गिरावट

उतार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : घसरण

उतार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 6 Declivousness, descent, slope. 7 The closing chime or peal of the चौघडा. 8 Of the compounds with this word some are valuable, and such will follow in order; some are arbitrary, and would not warrant insertion; and some are of too obvious signification to require insertion. Of the latter two classes some instances are उतारखर्च-पत्र-पान-औषध-गोळी-पुडी- मात्रा &c. and उतारमोल-मोली-डाव-वाट-रंग-काळ -चावडी-मंत्र-मार्ग-मसलत or बेत. उताराखालीं असणें or पडणें To be abating, decreasing, declining. उताराखालीं चालणें or जाणें To abate one's speed.
utāra a That is on the decline; descending into years. 2 Inferior or secondary: opp. to चढ Excelling. 3 Sinking, failing, declining, decaying.

उतार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Fordableness; a ford. Ferriage. Subsiding, alleviation. Slope. A medicine that counterworks another.
  Sinking. Inferior or secondary. That is on the decline

उतार     

ना.  ओसरणे , कमी होणे , र्‍हास ,

उतार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जमिनीचा उतरतेपणा   Ex. उतारावर येताच मी पेडल मारण्याचे बंद केले.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उतरण ढाळ डगर
Wordnet:
asmহেলনীয়া
bdसनख्लायनाय जायगा
benঢাল
gujઢાળ
hinढाल
kasچَڑٲے
kokदेंवती
oriଗଡ଼ାଣି
panਢਲਾਣ
sanवप्रः
tamசரிவு
telదిగుట
urdڈھال , ڈھلان , نشیب , اتار

उतार     

 पु. 
 न. ( गो . ) उत्तर पहा .
पलीकडील तीरास चालत जातां येण्यासारखी पाण्यामधील वाट . तो पव्हण्याहूनि पायउतारा ॥ - ज्ञा ५ . १६५ .
प्रतिध्वनि .
एखाद्या औषधाची तीव्रता , जोर कमी करण्याकरितां दिलेलें औषध .
उत्तर ; वचन . त्येणें माकां उतार दिल्लें .
विषावरील वगैरे औषध , मंत्र , उपाय , इलाज , प्रतिकार . जेणें विष पाजिलें दुर्धर । तोचि करुं धांवे उतार । - ह १४ . १६२ .
सन्मान , संतोष दाखविण्याच्या वेळीं अंगावरील पोषाख अथवा दागिने बक्षीस देणें , अंगावरील उतरुन देणें .
कमी होणें ; ओसरणें . ( नदीचा पूर , रोगाची तीव्रता , दु : ख , वैभव , कीर्ति , संपत्ति वगैरे ). र्‍हास ; शांति ; शमन .
जमिनीचा उतरतेपणा ; ढाळ ; उतरण .
चौघड्याच्या अखेरीस वाजविण्याची जलद गति ; बाजा .
होडीचें , तरीचें भाडें ; होडींतून पलीकडे जाण्याचें भाडें ; नोर .
नक्कल . उतार ग्रंथाचा असे लिहिवणें ॥ - दावि २५० .
उतारा ; एका ग्रंथांतील दुसर्‍या ग्रंथात घेतलेला भाग . त्याचि कथेचा आला काहींसा या उतार कवनांत । - मोअनुशासन ८ . ९८ .
पालट होणें ; बदलणें ; तीव्रता कमी होणें . परंतु जनकोजी शिंदे यांचे बुध्दीस उतार पडेना . - भाब ९५ . [ सं . उत + त , - उत्तार ] - वि .
उतार वय होण्याच्या मार्गाला लागलेला ; वृध्दत्व आलेला .
हीण ; हिणकस ; दुय्यम प्रतीचा ; चढ याच्या उलट .
नाशाच्या पंथास लागलेला ; मोडकळीस आलेला ; ‍ र्‍हास होण्याच्या मार्गास लागलेला ; मंदीचा ; तोट्यांत चाललेला . सामाशब्द - उतार खर्च - पत्र - पान - औषध - गोळी - पुडी - मात्रा - मोल - मोली - डाव - वाट - रंग - काळ - चावडी - मंत्र - मार्ग - मसलत - बेत .
०खालीं   , पडणें - अपकर्षास लागणें ; निकृष्ट स्थिति प्राप्त होत जाणें ; ओहोटी लागणें ; उतरती कळा लागणें ; मंदी येणें .
असणें   , पडणें - अपकर्षास लागणें ; निकृष्ट स्थिति प्राप्त होत जाणें ; ओहोटी लागणें ; उतरती कळा लागणें ; मंदी येणें .
०खालीं   - गति कमी करणें .
चालणें   - गति कमी करणें .
०करी   करु - पु .
मुशाफर ; प्रवासी ; पांथस्थ ; तात्पुरता मुक्काम करणारा - केलेला .
द्रव्य वगैरे देऊन नदीपार जाणारा .
०घाट   पु : नदीवरील पायर्‍यांचा रस्ता .
०घात  पु. ( गो . ) विश्वासघात . [ उत्तर + घात ]
०चढ  स्त्री. 
खालीं वर होण्याची क्रिया ; कमी अधिक होण्याची क्रिया ( आजार , माणूस वगैरेंची ); क्षयवृध्दि ; उत्कर्षापकर्ष .
एखाद्या प्रदेशाचा उंचसखलपणा .
किंमतीमध्यें कमीजास्तपणा होणें ; भावांत बदल .
ताप कमीअधिक होणें .
०चावडी  स्त्री. 
खेड्यांतील पांथस्थ वगैरे जींत उतरतात ती चावडी ; डाकबंगला ; धर्मशाळा .
( ल . ) पाहुणे उतरण्याची जागा ; अतिथिघर .
०चिठी  स्त्री. 
जलमार्गावरुन प्रवास करण्याचा परवाना .
नक्कल ; रद्द केलेलें खत - पत्र ( पूर्वी वरील श्रीकार खोडून , फाडून खत रद्द करण्याची पध्दत असे ).
विष वगैरे उतरावें म्हणून बांधलेली - मंतरलेली चिठी , कागद .
कोणत्याहि लेखाची नक्कल .
( थट्टेनें ) बडतर्फीचा हुकूम .
०जमीन  स्त्री. सखल होत जाणारी जमीन ; उतरण .
०तसरीफ  स्त्री. एखाद्याचा सन्मान करण्याकरितां स्वत : च्या अंगावरुन काढून दिलेलीं वस्त्रें . उतार अर्थ ४ पहा . [ अर . तसरीफ = सन्मान ; बहुमानाचीं वस्त्रें देणें ]
०तळ  पु. माणसें , गाड्या उतरण्याची गांवाबाहेरील जागा ; अड्डा , गाडीतळ ; वाटेंतील मुक्कामाची जागा .
०तेज वि.  
ज्याचें तेज कमी झालें आहे असा .
क्षीण ; निस्तेज ; नि : सत्त्व ; नि : शक्त .
०तोंड  न. ज्यापासून घाट उतरण्यास सुरवात होते ती डोंगरांतील जागा ; उतरणीचा आरंभ .
०दिवस  पु. 
आयुष्याचे अखेरचे दिवस ; वार्धक्य .
आपत्काळ .
०पातार   बितार - पु .
सर्वसामान्य प्रवासखर्च .
तरीचें भाडें ; वाहनाचें भाडें ; उतार .
मार्गावरील कर , जकात वगैरे .
०पान  न. 
( गंजीफा - पत्त्यांतील खेळांत ) खेळलेलें , खेळावयाचें पान .
हिशेब पुढें चालू केलेलें , करावयाचें पान .
०पेठ  स्त्री. 
ज्या ठिकाणीं निरनिराळ्या ठिकाणचा माल विकावयाकरितां येतो व खरेदी केला जातो असें शहर , बंदर , व्यापारी शहर . उतरपेठ पहा . आचाराचें मूळ पीठ । वेदांची उतारपेठ । - ज्ञा १७ . २७४ .
उतारतळ पहा .
०पोशाख  पु. 
अंगावरुन उतरुन बक्षीस दिलेलीं वस्त्रें .
अंगावरुन काढून टाकलेलीं जुनी वस्त्रें . उतार अर्थ ४ पहा . [ फा . पोशाक = वस्त्रें ]
०बंद  पु. ज्या कागदावर कोणत्याहि गोष्टीची नक्कल काढली आहे असा कागद . - वि .
उतारावर असलेली , उताराची .
अपकर्षाप्रत जाणारी . [ फा . बन्द ]
०बंदर  न. 
जलमार्गावरील प्रवासी व माल उतरण्याचें ठिकाण .
जलमार्गांत लागणारें ओरवा करण्याचें - नांगर टाकण्याचे स्थल . बंदर पहा . [ फा . बंदर ]
०बाजी  स्त्री. 
पत्त्याच्या डावांतील दहिल्यापासून खालचे पत्ते .
अंगावर येणारा , हार येत असलेला खेळ .
चौघड्याच्या अखेरीस जलद वाजविण्याची गत ; बाजा . उतार अर्थ ७ पहा .
०बाजू  स्त्री. ( पत्त्यांच्या खेळांत ) ज्या बाजूनें प्रथम पान खालीं टाकावयाचें , उतरावयाचें ती बाजू .
०मणी   मोहरा - पु . विष उतरविणारें रत्न .
०मान  पु. 
पाणउतारा ; अपमान ; अप्रतिष्ठा ; अवहेलना .
वृध्दावस्था ; आयुष्याची उत्तरावस्था . - वि . ( व्यापक ) अवमानित ; अपमानित ; मानखंडना केलेला .
०माल  पु. होडींतून पलीकडे पाठवावयाचा माल .
०वय  न. म्हातारपण ; वृध्दावस्था ; [ सं . उत्तरंवय : ]
०वस्त्र  न. 
जीर्णवस्त्र ; फाटलेले कपडे .
दुसर्‍यानें अंगावरुन काढलेलीं किंवा टाकून दिलेलीं वस्त्रें . उमदीं तरी ते उतार वस्त्रें । घालूं नये रे अंगावर । - दावि ४३९ .
०वेळ  स्त्री. दोन प्रहर दिवस टळल्यावरची वेळ ; संध्यासमय .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP