Dictionaries | References उ उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग Script: Devanagari Meaning Related Words उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्नाच्या वेळी बाशिंग डोक्याला बांधतात, पण घाई सुटलेल्या नवरदेवाने ते गुडघ्याला जसे बांधावे तसे. बेसुमार घाईउतावळेपणा. -पामो ४.१-शाब १.७४.डोक्याला बाशिंग बांधण्याऐवजीं घाईनें गुडघ्यालाच बांधणें. एखाद्या कामाची अतिशय गर्दी झाली म्हणजे भलतीच कांहीं तरी गोष्ट करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP