Dictionaries | References उ उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला Script: Devanagari Meaning Related Words उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दूध उतू गेल्यावर त्याबद्दल खंत बाळगून काय उपयोग? नशीबास दोष देऊन गप्प बसावे. एखादी गोष्ट सुधारतां न येण्यासारखी बिघडली तर तिचा नाद सोडून द्यावा. तीबद्दल खंत करीत बसण्यात काय अर्थ? तु०- Why worry over split milk. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP