Dictionaries | References

उथळ बुडाचा

   
Script: Devanagari

उथळ बुडाचा

   ज्याचे बुड उथळ आहे असे भांडे स्थिर राहात नाही. यावरून, एकदम हुरळून जाणारा
   भोळसट
   अत्यंत उतावळा
   थोडक्यात संतुष्ट होणारा. ‘आमच्यांतहि उथळ बुडाची काही मंडळी आहे.’ -टि. १.३९७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP