Dictionaries | References

उदणां घालप

   
Script: Devanagari

उदणां घालप     

क्रि.  ( गो . ) केळीं वगैरे फळें पिकविण्याकरितां मडक्यांत ठेवून तोंडावर दुसरें लहान मडकें घालून लिंपून व ४।५ दिवस विस्तवाची आंच देऊन पिकत घालणें . [ उद + दहन ? दे . उद्दाण = चुला , स्वयंपाकाची शेगडी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP