Dictionaries | References उ उदमेख Script: Devanagari Meaning Related Words उदमेख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Earnestness, engagedness, concernedness, interestedness. v कर. उदमेख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कों . ) उद्योगीपणा ; आवड ; हौस ; तत्परता ; उत्सुकता ; आतुरता . ( क्रि . करणें ). [ सं . उन्मिष = डोळे उघडणें ; उन्मेष = जागृतता ] - खी - वि . उत्सुक ; आतुर ; आवड असलेला वगैरे .०खून क्रिवि .मुद्दाम ; निक्षून ; आवर्जून .मनाचा पूर्ण निश्चय करुन ; स्वत : च्या आवडीनें ; पूर्ण कल्पना येऊन ; सहज किंवा यदृच्छेनें याच्या उलट . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP