Dictionaries | References उ उद्वसु Script: Devanagari Meaning Related Words उद्वसु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. वि. उदास . ' स्त्रीविण उद्वसु । घर काइसे । ' - कालिका १४ . १५० . ( सं .)ओस ; शून्य ; उजाड ; निर्जन ; ओसाड ; उध्वस्त ; रिकामा . ययापरी उद्वस समस्त । पांढरी पडली । - गीता २ . २७१ . नाना उद्वसें जे वनें । - दा ८ . ५ . ८ . वसुंधरा उद्वस आजि झाली । - सारुह ३ . २५ .( राजा . ) अस्ताव्यस्त ; अव्यवस्थित ; घोटाळ्याचा ; गोंधळ झालेला ( व्यवहार , काम ).व्यर्थ ; फुकट . नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु । तेव्हढाही उद्वसु । उद्यमु पडे ॥ - अमृ ६ . २९ . शेषसभा नेत्रीं देखिली । त्यापुढें सुरधामें उद्वस वाटलीं । - जै ३९ . ९० . [ सं . उद + वस - व्यस्त ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP