Dictionaries | References

उद्वृत्तआकाशचारी

   
Script: Devanagari
See also:  उद्वृत्त , उद्वृत्तकरण , उद्वृत्तशंकु , उद्वृत्तसंयुत हस्त

उद्वृत्तआकाशचारी     

 न. ( नृत्य ) पाय अंचित करुन दुसर्‍या पायांत अडकवून घेऊन मग मांडीला टांच लागेल अशा प्रकारें दुसर्‍या मांडीला त्या पायानें विळखा घालणें , अशा स्थितींत शरीर वर उचलून वरच्यावर गिरकी मारणें व तो पाय खालीं टेकणें ( म्हणजे दुसरा पाय गिरकी घेतांना फिरेल ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP