Dictionaries | References व उधार्याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.) Script: Devanagari Meaning Related Words उधार्याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उधारीने जिन्नस आणावयाचा म्हणजे तो डोळे मिटून घ्यावा लागतोतो मिंधेपणामुळे नीट पारखून घेतां येत नाही व दरदामाचीहि कसून चौकशी करतां येत नाही. यामुळे पुष्कळदां वाईट जिन्नस पडून शिवाय मापामध्येहि कमी भरण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP