Dictionaries | References

उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)

   
Script: Devanagari

उपड्या घड्यावर पाणी व बहिर्‍याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी)     

व्यर्थ खटाटोप करणें
कारण घागर उपडी असतांना तिच्यावर कितीहि पाणी ओतले तरी आत एकहि थेंब जाणार नाही. ‘पालथे घागरी रिचवितां जळ। तुका म्हणे खळ तैसे कथे।’ -तुगा २४२३. (गो.) उमथी कोळश्यारी उधाक रक्कवप घालचे (उमथ्या कळशार उदक रकौप.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP